वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; ‘या’ पदासाठी मुलाखतीची सूचना

TMC ACTREC ICU/OT Technician Job 2026

TMC ACTREC ICU/OT Technician Job 2026 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 18/2/2026 for the post of ICU/OT Technician. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे अतिदक्षता विभाग/शस्त्रक्रिया विभाग तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १८/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरती  अतिदक्षता विभाग/शस्त्रक्रिया विभाग तंत्रज्ञ
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणखारघर, नवी मुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १८/२/२०२६ रिपोर्टींगची वेळ – दुपारी १.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ३३ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. २५,५१०/- ते रु. ३५,०००/-. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण कक्ष क्र. ३०६, ३ रा मजला, पेमास्टर शोधिका, Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०.

TMC ACTREC ICU/OT Technician Job 2026

  • Place of Recruitment – Kharghar, Navi Mumbai.
  • Name of the Post – ICU/OT Technician
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,510/- to Rs. 35,000/-. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – Up to 33 years. (Refer PDF/Visit website)
  • Educational Qualification Refer PDF/Visit website.
  • Nature of Posts – Contract basis
  • Contract Period – 6 months. (Refer PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://actrec.gov.in/.
  • Interview date & time18/2/2026, reporting time1.00 pm to 1.30 pm.
  • Venue – Room No. 306, 3rd Floor, Paymaster Shodhika, TMC-ACTREC, Kharghar, Sec-22, Navi Mumbai – 410210.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ACADEMIC HEIGHTS PUBLIC SCHOOL अंतर्गत विविध पदांची भरती सुरू !

ACADEMIC HEIGHTS PUBLIC SCHOOL Recruitment 2026 ACADEMIC HEIGHTS PUBLIC SCHOOL Job Recruitment 2026 – ACADEMIC …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *