JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका येथे पदविकाधारक उमेदवारांसाठी नोकरीची संधी

TMC Job Recruitment 2022

TMC Job Recruitment 2022Urban Development Department, Thane Municipal Corporation, Thane has arranged an interview on 26/7/2022 for the contractual post of Draftsman.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आरेखक कंत्राटी पदभरतीसाठी दि. २६/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती 2022

या पदांसाठी भरती आरेखक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF पहा.
एकूण पद संख्या ३ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – ठाणे 
  • पदभरतीचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)
  • वेतनमान – रु. २००००/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा किंवा www.thanecity.gov.in येथे भेट द्या.
  • सदर पदांसाठीचे अर्ज मुलाखतीच्या दिवशी सकाळी ११.०० वाजेपर्यंत स्वीकारले जातील.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ –  दि. २६/७/२०२२   सकाळी ११.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – शहर विकास विभाग, ४था मजला, महापालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पंचपाखाडी, ठाणे (प.)

Thane Municipal Corporation, Thane Job Recruitment

  • Place of recruitment – Thane
  • Name of the posts – Draftsman
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 6 months
  • No. of posts – 3
  • Age limit – 38 years (for open class) & 43 years (for reservation class)
  • Payment – Rs. 20000/- pm.
  • For detailed information about Educational qualification, experience, selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. ref. PDF/visit website – www.thanecity.gov.in.
  • Applications for above posts will be accepted on the day of the interview till 11.00 am.
  • Interview date & time – From date 26/7/2022     11.00 am
  • Venue – Urban Development Department, 4th Floor, Mahapalika Bhavan, Sarsenani Arunkumar Vaidya Marg, Chandanwadi, panchpakhadi, Thane (W.)\

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *