JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत नवीन पदभरती जाहीर

DC Kolhapur, Job Recruitment 2022 – Education Department (Primary), District Council, Kolhapur invites Offline applications in prescribed format till last date 22/7/2022 for the contractual posts Data Entry Operator.

शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे डेटा एंट्री ऑपरेटर कंत्राटी पदभरतीसाठी दि.२२/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद, कोल्हापूर भरती 2022

या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – कोल्हापूर 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. २०६५०/- दरमहा 
  • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे; कमाल – ३८ वर्षे खुला प्रवर्ग आणि ४३ वर्षे आरक्षण वर्ग 
  • परीक्षा शुल्क – रु. २००/- आरक्षण वर्ग आणि रु. ४००/- खुला प्रवर्ग
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, परीक्षेसंबंधी माहिती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि www.zpkolhapur.gov.in येथे भेट द्या. 
  • अर्ज पद्धती – समक्ष 
  • अर्जाचा पत्ता – शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद, कोल्हापूर 
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २२/७/२०२२  
  • परीक्षा दिनांक – दि. ३०/८/२०२२
  • पदांसंबंधी वेळोवेळी माहितीसाठी www.zpkolhapur.gov.in येथे भेट द्या. 

Education Department (Primary), District Council, Kolhapur Job Recruitment

  • Place of recruitment – Kolhapur
  • Name of the posts – Data Entry Operator
  • No. of posts – 5
  • Educational qualification – Ref. PDF/Visit Website.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months
  • Payment – Rs. 20650/- pm.
  • Age limit – Min. – 18 years; Max. – 38 years for open class & 43 years for reservation class.
  • Examination fee – Rs. 200/- for reserved class & Rs. 400/- for open class (For more information ref. PDF).
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, entrance test, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.zpkolhapur.gov.in.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Education Officer Primary, District Council, Kolhapur.
  • Last date for application – 22/7/2022 
  • Exam date – 30/8/2022
  • For updates – Visit Website – www.zpkolhapur.gov.in.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *