JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा स्मृती केंद्र (TMC) अंतर्गत वाराणसी आणि मुझफ्फरपूर येथे विविध २५ वैद्यकीय अधिकारी ‘ई’ आणि वैद्यकीय अधिकारी ‘डी’ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

TMC Mumbai Job Recruitment 2023

TMC Mumbai Job Recruitment 2023 – Tata Memorial Center invites Online applications till last date 8/4/2023 for the various Medical Officer ‘E’ & Medical Officer ‘D’ posts at Homi Bhabaha Cancer Hospital/Mahamana Pandit Madan Mohan Malviya Cancer Center, Varansi & Homi Bhabaha Cancer Hospital& Research Center, Muzaffarpur. There are 12 vacancies. The job location is Varansi & Muzaffarpur. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा स्मृती केंद्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वाराणसी आणि मुझफ्फरपूर येथे विविध वैद्यकीय अधिकारी ‘ई’ आणि वैद्यकीय अधिकारी ‘डी’ पदभरतीसाठी दि. ८/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा स्मृती केंद्र भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी ‘ई’ २) वैद्यकीय अधिकारी ‘डी’ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण वाराणसी आणि मुझफ्फरपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/४/२०२३  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय अधिकारी ‘ई’ – ४५ वर्षे 
    • २) वैद्यकीय अधिकारी ‘डी’ – ४० वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • १) वैद्यकीय अधिकारी ‘ई’रु. ७८,८००/- दरमहा.
    • २) वैद्यकीय अधिकारी ‘डी’  रु. ६७,७००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- ((SC/ST/ESM/PWD/महिला उमेदवार वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://tmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://tmc.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://tmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

TMC Job Recruitment

  • Recruitment place – Varansi & Muzaffarpur.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 12.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer ‘E’ – 45 years 
    • 2) Medical Officer ‘D’ – 40 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
      • 1) Medical Officer ‘E’ – Rs. 78,800/- pm.
      • 2) Medical Officer ‘D’ – Rs.  67,700/- pm.
      • Application fee – Rs. 300/- (SC/ST/Female Candidates/Persons with Disabilities/Ex-servicemen are exempted) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
      • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://tmc.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://tmc.gov.in/.
  • Last date for application – 8/4/2023 till 5.30 pm..
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://tmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration LinK

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *