JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे GNM/B.Sc. Nursing शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर परिचारिका पदाच्या एकूण १०० पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

TMNC Thane Nurse Recruitment 2023

TMNC Thane Nurse Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 22/11/2023 for the appointment of Nurses at Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital under Thane Municipal Corporation. There are 100 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे परिचारिका पदभरतीसाठी दि. २२/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती परिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०० जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/११/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.

TMNC Thane Nurse Recruitment 2023

  • Recruitment place – Thane.
  • Name of posts – Nurse.
  • Total vacancies – 100 posts.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of  post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
  • Interview date & time – 22/11/2023 at 11.00 am.
  • Venue – kai. Arvind Krushnaji Pendse Hall, Presidium Hall, 3rd Floor, Administrative Building, Sarsenani General Arunkumar Vaidya Road, Chandanwadi, Pachpakhadi, Thane.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *