Table of Contents
UMC DAY-NULM Recruitment 2024
UMC DAY-NULM Recruitment 2024 – Umred Municipal Council Umred, Dist. Nagpur invites Offline applications in till last date 20/12/2024 to nominate Representatives of different Organizations for Street Vendor’s Committee as per Maharashtra-Street-Vendors-Protection-of-Livelihood-and-Regulation-of-Street-Vending under Dindayal Antyoday Yojana – National Urban Livelihood Mission. There are 7 posts. The job location is Umred, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
उमरेड नगरपरिषद, उमरेड, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अन्वये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत उमरेड शहर पथविक्रेता समिती रचना गठीत करण्यासाठी विविध प्रवर्गातून नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांकरिता दि. २०/१२/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उमरेड नगरपरिषद, उमरेड, जि. नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | उमरेड, जि. नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २०/१२/२०२४ कार्यालयीन वेळेत. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी उमरेड नगरपरिषद कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – उमरेड नगरपरिषद कार्यालय, उमरेड, जि. नागपूर.
JMC Jejuri Dist. Pune Job Recruitment
- Place of recruitment – Umred, Dist. Nagpur.
- Post’s Name – Representatives from –
- 1) Non Government Organization
- 2) Community Based Organization
- 3) Residential Welfare Organization
- 4) Trade Union
- 5) Marketing Organization
- 6) Leading Bank
- Total vacancies – 7 posts.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise & visit at Umred Municipal Council Office, Umred, Dist. Nagpur during working hours.
- Mode of application – Offline
- Address for application – Umred Municipal Council Office, Umred, Dist. Nagpur.
- Last date for applications – 20/12/2024 during office hours.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE