JOIN Telegram
Monday , 30 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UMED MSRLM जिल्हा धाराशिव अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी अनुक्रमे रु. ६,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर आयएफसी ब्लॉक रीडर पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

UMED MSRLM Dharashiv Job Recruitment 2023

UMED MSRLM Dharashiv Job Recruitment 2023 – District Mission Joint Director MSRLM, District Council, Dharashiv invites Offline applications in prescribed format from candidates resident of Tal. Dist. Dharashiv till last date 28/9/2023 for Selection of Resource Person as IFC Block Anchor & Senior CRP for Scheme Under MSRLM ZP Dharashiv. There are 5 posts. The job location is Tal. Dist. Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अभियान सहसंचालक, एमएसआरएलएम, जिल्हा परिषद, धाराशिव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उमेद  एमएसआरएलएम योजना जळगाव जिल्ह्या अंतर्गत ता. जि. धाराशिव येथे संसाधन व्यक्ती म्हणून आयएफसी ब्लॉक रीडर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी ता. जि. धाराशिव येथील रहिवासी असलेल्या उमेद्वारांकडून दि. २८/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जि. धाराशिव भरती २०२३

या पदांसाठी भरती १) आयएफसी ब्लॉक रीडर २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा.
नोकरीचे ठिकाण धाराशिव जिल्हा.
अर्ज पद्धती   टपाल/व्यक्तिशः.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) आयएफसी ब्लॉक रीडर – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – रु. ६,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://osmanabad.gov.in/ आणि https://www.zposmanabad.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धाराशिव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) धाराशिव कार्यालय, जिल्हा धाराशिव – ४१३५०१.

UMED MSRLM Dharashiv Job Recruitment 2023

  • Recruitment place – Dharashiv District.
  • Post’s name – 1) IFC Block Anchor 2) Senior CRP.
  • Total no. of posts – 5 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) IFC Block Anchor – Rs. 20,000/- pm.
    • 2) Senior CRP – Rs. 6,000/- pm.
  • Age limit – 43 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,  documents required along with application form refer PDF/Visit website – https://osmanabad.gov.in/ & https://www.zposmanabad.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address to for application – Project Director, District Rural Development System, Dharashiv cum District Mission Joint Director, UMED MSRLM, Dharashiv Office, Dharashiv – 413501. 
  • Last date for application – 28/9/2023 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *