JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे पदव्युत्तर/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१८,२००/-पर्यंतच्या वेतनावर विविध संचालक, अधिष्ठाता आणि कुलसचिव पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी  

MU Mumbai Executive Job Recruitment 2023

MU Mumbai Executive Job Recruitment 2023 University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format till last date 7/10/2023 for the posts of Registrar, Dean & Director in various disciplines on the establishment of the University of Mumbai. There are total posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध संचालक, अधिष्ठाता आणि कुलसचिव पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विद्यापीठ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संचालक – रु. १,४४,२००/- दरमहा.
    • अधिष्ठाता – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-.
    • रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-
      • कुलसचिव 
      • वित्त व लेखा अधिकारी 
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग) (संचालक – DLLE पदासाठी पूर्वी अर्ज केलेले उमेदवार वगळून). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  https://mu.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/2bfizCbWQipLd1qcA.
  • ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक, अनुभव, इतर प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, कक्ष क्र. २५, मुंबई विद्यापीठ, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MU Mumbai Executive Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – (Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 8 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Dean – Rs. 1,44,200 /- to Rs. 2,18,200/-.
    • Director – Rs. 1,44,200 /- pm.
    • Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-
      • Registrar
      • Finance and Accounts Officer
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class) (Except candidates applied for post of Director – DLLE)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Google application link – https://forms.gle/2bfizCbWQipLd1qcA.
  • A printout of the submitted online application along with dully filled in prescribed format application form, self attested photocopies of educational, experience and other certificates should be sent to the given address according to instructions.
  • Address for application – Registrar, University of Mumbai, Room No. 25, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai – 400 032.
  • Last date for offline application – 7/10/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Dean & Director

PDF-Registrar, FAO & Director-DICT

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *