JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

UPSC अंतर्गत पदव्युत्तर शिक्षितांसाठी गट अ संवर्गातील भूवैज्ञानिक, भूभौतिकीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैज्ञानिक ‘ब’ पदांच्या एकूण ५६ पदभरतींसाठी संयुक्त जैव-वैज्ञानिक परीक्षा (CGSE-2024) प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

UPSC CGSE-2024 Notification 2024

UPSC CGSE-2024 Notification 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till the last date 10/10/2023 for the Combined Geo-Scientist Examination. The Preliminary Examination of CGSE-2024 will be held on date 22/6/2024. There are total 56 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग प्रसिद्द यांनी केलेल्या जाहिराती नुसार येथे संयुक्त जैव-वैज्ञानिक परीक्षा प्रवेश अर्जासाठी दि. १०/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेतील Preliminary परीक्षा दि. २२/६/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • वर्ग Iभारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण
    • (i) भूवैज्ञानिक गट ‘अ’
    • (ii) भूभौतिकीतज्ज्ञ गट ‘अ’
    • (iii) रसायनशास्त्रज्ञ गट ‘अ’
  • वर्ग IIकेंद्रीय भूजल मंडळ –
    • (i) वैज्ञानिक ‘ब’ (जलभूशास्त्र) गट ‘अ’
    • (ii) वैज्ञानिक ‘ब’ (रासायनिक) गट ‘अ’
    • (iii) वैज्ञानिक ‘ब’ (भूभौतिकी) गट ‘अ’
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २१ ते ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २००/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – (PDF/वेबसाईट बघावी)
    • रोख शुल्क भरणा पद्धती – दि. ९/१०/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
    • इंटरनेट शुल्क भरणा पद्धती – दि. १०/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • CGSE-2024 Preliminary परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. २२/६/२०२४.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC CGSE-2024 Notification 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Exam’s name – CGSE-2024 – Preliminary Exam
  • Post’s name –
    • Category IGeological Survey of India
      • (i) Geologist Group ‘A’
      • (ii) Geophysicist Group ‘A’
      • (iii) Chemist Group ‘A’ 
    • Category IICentral Ground Water Board
      • ( i ) Scientist ‘B’ (Hydrogeology) Group ‘A’
      • (ii) Scientist ‘B’ (Chemical) Group ‘A’
      • (iii)Scientist ‘B’ (Geophysics) Group ‘A’
  • Total Vacancies – 56 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 to 32 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application Fee – Rs. 200/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – (Ref. PDF/Visit website) –
    • For Pay by Cash mode – 9/10/2023 till 11.59 pm
    • For Internet Banking payment mode – 10/10/2023 till 6.00 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/.
  • Mode of application – online.
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Last date for application – 10/10/2023 till 6.00 pm.
  • Preliminary Examination of CGSE-2024 date – 22/6/2024.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *