JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत नागरी सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

UPSC UPSC CSE Notifications 2023

UPSC CSE Notifications 2023 – Union Public Service Commission invites Online applications till the last date 21/02/2023 for the Civil Services Examination. The Preliminary Examination of CSE-2023 will be held on 28/5/2023.There are total 1105 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग (UPSC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नागरी सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी दि. २१/२/२०२३ पर्यंत ऑनलाईनअर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेतील मुख्य परीक्षा पूर्व प्रवेश परीक्षा दि. २८/५/२०२३ रोजी घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ११०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती नागरी सेवा पदभरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११०५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/२/२०२३  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २१ ते ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून)  (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २०/१/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • मुख्य परीक्षा पूर्व प्रवेश परीक्षेची तारीख आणि वेळ – दि. २८/५/२०२३ 
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC CSE Notifications 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Exam’s Name – Civil Services Examination – 2023
  • Total Vacancies – 1105
  • Age limit – 21 to 32 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 20/02/2023  till 11.59 pm (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Last date for application – 21/02/20236:00 pm.
  • Preliminary Examination of CSE-2023 date – 28/05/2023.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link 

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *