JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत B.Sc. (Nursing)/M.Sc. (Nursing) शिक्षितांसाठी सरळ सेवा भरतीअंतर्गत आकर्षक वेतनावर परिचर्या अधिकारी (Nursing Officer) पदांच्या एकूण १९३० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

UPSC ECHS Recruitment 2024

UPSC ECHS Recruitment 2024 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 07/03/2024 to 27/03/2024 for the posts of Nursing Officer in Employees State Insurance Corporation, Ministry Of Labour & Employment for direct recruitment by selection through  website. There are total 1930 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्रम आणि रोजगार मंत्रालयन्तर्गत कर्मचारी राज्य विमा आयोग येथे संकेतस्थळाद्वारे सरळ सेवा भरतीअंतर्गत परिचर्या अधिकारी पदभरतीसाठी दि. ०७/०३/२०२४ ते दि. २७/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कर्मचारी राज्य विमा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती परिचर्या अधिकारी – सरळ सेवा भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९३० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ०७/०३/२०२४ ते दि. २७/०३/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ३० वर्षे – खुला प्रवर्ग 
    • ३३ वर्षे – ओबीसी  
    • ३५ वर्षे – एस्सी/एसटी 
    • ४० वर्षे – पीडब्ल्यूबीडी     
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २५/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • विविध विहित नमुना अर्जासाठी https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas येथे भेट दया.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

UPSC ECHS Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Nursing Officer in Employees State Insurance Corporation
  • Total Vacancies – 1930 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 30 years – UR/EWS
    • 33 years – OBC
    • 35 years – SC/ST
    • 40 years – PwBD.
  • Application fee – Rs. 25/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Date for application – 7/03/2024 to 27/03/2024 till 18.00 pm 
  • For different proforma certificates visit website – https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *