JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वापकॉस लिमिटेड (WAPCOS) अंतर्गत १२० क्षेत्र पर्यवेक्षक पदभरतींअंतर्गत नोकरीची संधी

WAPCOS Job Recruitment 2023

WAPCOS Job Recruitment 2023  – WAPCOS Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 4/2/2023 & 5/2/2023 for the engagement of Experts (JLE) as Field Supervisors for it’s Ongoing Projects. There are 120 positions. The job location is Uttar Pradesh. The Official website & PDF/Advertise is given below.

वापकॉस लिमिटेड (WAPCOS) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार उत्तरप्रदेश येथे त्यांच्या चालू प्रकल्पांतर्गत क्षेत्र पर्यवेक्षक म्हणून (JLE) विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ४/२/२०२३ आणि दि. ५/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वापकॉस लिमिटेड (WAPCOS) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२० जागा 
नोकरीचे ठिकाण उत्तरप्रदेश (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ४/२/२०२३ आणि दि. ५/२/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://wapcos.co.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – वापकॉस (WAPCOS) प्रकल्प कार्यालय, लखनऊ , ३/३०९, विक्रांत खंड, गोमटी नगर, लखनऊ (उ.प्र.) – २२६०१०.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://wapcos.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

WAPCOS Job Recruitment

  • Place of recruitment – Uttar Pradesh. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 120
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment –  See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 40 years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://wapcos.co.in/.
  • Mode of applicationOffline (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & time – 4/2/2023 & 5/2/2023 10.00 am to 5.00 pm.
  • Venue – WAPCOS Project Office, Lucknow, 3/309, Vikrant Khand, Gomti Nagar, Lucknow (UP)-226010.
  • For updates about said recruitment visit website – http://wapcos.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *