वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नोकरीची संधी ! महिला व बालविकास विभागात अधिकारी पदांची भरती सुरु ! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची नवीन संधी चालून आलेली आहे.  महिला व बालविकास विभाग, पुणे अंतर्गत संरक्षण अधिकारी गट क पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.  या संदर्भातील अधिक माहिती खालील प्रमाणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

WCD Recruitment 2025

“या भरतीद्वारे एकूण १७ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती ऑनलाईन पद्धतीने 08 डिसेंबर 2025 पासून सुरु असून, इच्छुक उमेदवारांना 22 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येते. या भरती प्रक्रियेमध्ये संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)- गट क या पदासाठी भरती जाहीर करण्यात आले आहे.

यात एकूण १७ उपलब्ध असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पुणे जिल्ह्यात केली जाणार आहे. अधिक माहिती साठी तुम्ही Women and Child Development Department pdf डाउनलोड करू शकतात.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

VNIT नागपूर – रु. ५५,०००/- दरमहा वेतन ; १ नवीन पदभरतीसाठी त्वरित अर्ज करा !

VNIT Nagpur IMPC Job 2026 - Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Offline applications in prescribed format.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *