JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, वरळी, मुंबई येथे रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर लघुलेखक उच्च श्रेणी – इंग्रजी आणि मराठी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

WCDD GM Mumbai Job Recruitment 2022

WCDD GM Mumbai Job Recruitment 2022Women & Child Development Department, Government Of Maharashtra, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 26/12/2022 from different field offices under Maharashtra Mantrlaya’s different departments to suggest name of eligible officers/employees for the post of Stenographer Higher Grade-I – English & Marathi to appoint at Maharashtra State Child Right Protection Commission, Worli. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, वरळी, मुंबई येथे लघुलेखक उच्च श्रेणी – इंग्रजी आणि मराठी पदभरतीसाठी महाराष्ट्र मंत्रालयातील सर्व विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील  संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांमधून पात्र उमेदवार निवडीसाठी दि. २६/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती लघुलेखक उच्च श्रेणी – इंग्रजी आणि मराठी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण वरळी, मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/१२/२०२२
  • वेतनमान – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महिला व बालविकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन, ३रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०००३२.

WCDD GM Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Worli, Mumbai
  • Post’s Name – Stenographer Higher Grade-I – English & Marathi
  • Total no. of vacancies – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/- (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOffline 
  • Address for application – Women & Child Development, New Administrative Building, 3rd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai – 400032.
  • Last date for applications – 26/12/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *