वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, वरळी, मुंबई येथे रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर लघुलेखक उच्च श्रेणी – इंग्रजी आणि मराठी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

WCDD GM Mumbai Job Recruitment 2022

WCDD GM Mumbai Job Recruitment 2022 – Women & Child Development Department, Government Of Maharashtra, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 26/12/2022 from different field offices under Maharashtra Mantrlaya’s different departments to suggest name of eligible officers/employees for the post of Stenographer Higher Grade-I – English & Marathi to appoint at Maharashtra State Child Right Protection Commission, Worli. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, वरळी, मुंबई येथे लघुलेखक उच्च श्रेणी – इंग्रजी आणि मराठी पदभरतीसाठी महाराष्ट्र मंत्रालयातील सर्व विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील  संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांमधून पात्र उमेदवार निवडीसाठी दि. २६/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरतीलघुलेखक उच्च श्रेणी – इंग्रजी आणि मराठी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणवरळी, मुंबई 
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २६/१२/२०२२
  • वेतनमान – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महिला व बालविकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन, ३रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०००३२.

WCDD GM Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Worli, Mumbai
  • Post’s Name – Stenographer Higher Grade-I – English & Marathi
  • Total no. of vacancies – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/- (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Women & Child Development, New Administrative Building, 3rd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai – 400032.
  • Last date for applications – 26/12/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *