JOIN Telegram
Tuesday , 7 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग (WCDD), पुणे अंतर्गत राज्य स्तरीय तपासणी समितीवर अशासकीय सदस्य पदभरतीसाठी अर्जाची सूचना

WCDD Job Recruitment 2023

WCDD Job Recruitment 2023Women & Child Development Department, Pune invites Offline applications in prescribed format from Child Safety Expert, Representative of NGO, Renowned Social Worker till last date 30/6/2023 to select Non-Government Members on State Level Inspection Committee. There are 3 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राज्य स्तरीय तपासणी समितीवर अशासकीय सदस्य पदभरतीसाठी बाल संरक्षण तज्ज्ञ, स्वयंसेवी संघटनेचा प्रतिनिधी, नामांकित सामाजिक कार्यकर्ता यांचेकडून दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती अशासकीय सदस्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३
  • वयोमर्यादा – ३५-६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.wcdcommpune.com/ आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज उप आयुक्त (बाल विकास), जिल्हा महिला आणि बाल विकास, २८, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, राणीचा बाग, पुणे – ०१, महाराष्ट्र राज्य येथेही उपलब्ध आहेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयुक्त, महिला आणि बाल विकास आयुक्तालय, २८, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, राणीचा बाग, पुणे – ०१, महाराष्ट्र राज्य.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.wcdcommpune.com/ आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

WCDD Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –  Non-Government Members
  • Total no. of vacant seats – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 35-65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.wcdcommpune.com/ or https://www.maharashtra.gov.in/.
  • Prescribed format application form are also available at Office Of Deputy Commissioner (Child Development), Women & Child Development Commissionerate, 28, Ranicha Baag, Near Old Circuit House, Pune-01, Maharashtra State.
  • Mode of applicationBy Post.
  • Address for application – Commissioner, Women & Child Development, 28, Ranicha Baag, Near Old Circuit House, Pune-01, Maharashtra State.
  • Last date for applications – 30/6/2023. 
  • For updates about said recruitment visit website – https://www.wcdcommpune.com/ or https://www.maharashtra.gov.in/  regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *