JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

WCDD पुणे – १० वी पास/इतर शिक्षितांसाठी विविध पदांच्या एकूण २३६ भरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

WCDD Pune Recruitment 2024

WCDD Pune Recruitment 2024 – Woman & Child Development Department, Pune invites Online applications in prescribed format till last date 3/11/2024 to fill up various Group-B (Non-Gazetted), Group-C & Group-D cadre posts. There are total 236 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला आणि बाल विकास विभाग, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठी दि. ३/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महिला आणि बाल विकास विभाग, पुणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/११/२०२४ रात्री २३.५५ वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.wcdcommpune.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.wcdcommpune.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.wcdcommpune.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

WCDD Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Protection Officer, Group-B (Non-Gazetted)
    • 2) Probationary Officer, Group-C
    • 3) Stenographer – Higher & Lower Grade, Group-C
    • 4) Senior Clerk/Statistics Assistant, Group-C
    • 5) Protection Officer (Junior), Group-C
    • 6) Senior & Junior Caretaker, Group-D
    • 7) Cook, Group-D
  • Total vacancies – 236 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Refer PDF/Visit website.
  • Payment – Refer PDF/Visit website
  • Exam fee – (For detailed procedure about fee payment see table/Refer PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.wcdcommpune.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.wcdcommpune.com/.
  • Last date for application – 3/11/2024 till 23.55 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.wcdcommpune.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF Advertise

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *