JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर येथे १० वी उत्तीर्ण/पदविकाधारक उमेदवारांना १३५ मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक (मायनिंग) पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

WCL Nagpur Job Recruitment 2023

WCL Nagpur Job Recruitment 2023 – Western Coalfields Limited, Nagpur invites Online applications as well as Offline applications respectively till last date 10/2/2023 & 20/2/2023 for the posts of Mining Sirdar in Technical & Supervisory Grade ‘C’ & Surveyor (Mining) in Technical & Supervisory Grade ‘B‘ in the state of Madhyapradesh & Maharashtra. There are 135 vacancies. The job location is Madhyapradesh & Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या विविध आस्थापनां अंतर्गत मायनिंग सरदार तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’ आणि सर्वेक्षक (मायनिंग) तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘ब’ पदभरतीसाठी दि. १०/२/२०२३ आणि दि. २०/२/०२३ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) मायनिंग सरदार तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘क’
  • २) सर्वेक्षक (मायनिंग) तांत्रिक आणि पर्यवेक्षी श्रेणी ‘ब’
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता विषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी  तारीख 
  • ऑनलाईन – दि. १०/२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • ऑफलाईन – दि. २०/२/०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.westerncoal.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.westerncoal.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.westerncoal.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

WCL Nagpur Job Recruitment

  • Place of training – Madhyapradesh & Maharashtra.
  • Trade’s Name –
    • 1) Mining Sirdar in Technical & Supervisory Grade ‘C’
    • 2) Surveyor (Mining) in Technical & Supervisory Grade ‘B
  • Total vacancies – 135
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18-30 years(Ref. PDF/Visit website.)
  • Application fee –
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.westerncoal.in/.
  • Mode of applicationOnline as well as Offline by Speed Post
  • Application link – http://www.westerncoal.in/.
  • Last date for offline applications – 10/2/2023 till 5.00 pm
  • Take a printout of the applications & relevant certificate copies & application fee DD to given address.
  • Address for application – General Manager (P/IR), Industrial Relations Department, Coal Estate, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for applications – 20/2/2023 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://www.westerncoal.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *