Table of Contents
ZP Nagpur LI Recruitment 2023
ZP Nagpur LI Recruitment 2023 – CEO, District Council Nagpur invites Online applications till last date 30/11/2023 for the posts of Law Intern. There are 5 positions. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रमुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी आंतर्वासित पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद नागपूर भरती २०२३
या पदांसाठी भरती विधी आंतर्वासित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/११/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ceozpnagpur@gmail.com.
- ई-मेलच्या विषयात “Law Intern Application – (Your Name)” असे नमूद करावे.
ZP Nagpur LI Recruitment 2023
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – Law Intern.
- Total vacancies – 5 posts.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for application – ceozpnagpur@gmail.com.
- Mention “Law Intern Application – (Your Name)” in the subject line of E-Mail.
- Last date for application – 30/11/2023 till 11.59 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.