JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जि.प. नंदुरबार येथे ७ वैदयकीय पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

ZP Nandurbar MO Recruitment 2024

ZP Nandurbar MO Recruitment 2024 – Chief Executive Officer & District Health Officer, District Council Nandurbar invites Offline applications in prescribed format from BAMS candidates till last date 30/08/2024 & has arranged interview on date 30/08/2024 for MBBS candidates for appointment of Medical Officer (MBBS/BAMS) at “Hindu Hrudyasamrat Balasaheb Thakrey” Aapla Dawakhana, Nandurbar under 15th Finance Commission. There are total 7 posts. The job location is Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना, नंदुरबार येथे वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस पदभरतीसाठी बीएएमएस उमेदवारांसाठी दि. ३०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एमबीबीएस उमेदवारांसाठी दि. ३०/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार भरती २०२४  

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस/बीएएमएस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण नंदुरबार.
अर्ज पद्धती कुरिअर/प्रत्यक्ष. (बीएएमएस उमेदवारांसाठी)
अर्जाची शेवटची तारीख आणि वेळ दि. ३०/०८/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (बीएएमएस उमेदवारांसाठी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा. 
    • वैदयकीय अधिकारी (बीएएमएस) – रु. ४०,०००/- दरमहा. 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग)( PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (एमबीबीएस उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा परिषद, नंदुरबार.

ZP Nandurbar MO Recruitment 2024

  • Recruitment Place – Nandurbar.
  • Posts Name – Medical Officer – MBBS/BAMS
  • Total Vacancies – 7 posts. 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- pm. 
    • Medical Officer (BAMS) – Rs. 40,000/- pm. 
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in.
  • Mode of application – Offline – By Courier/By Hand. (For BAMS Candidates)
  • Last date for application – 30/08/2024 till 6.00 pm. (For BAMS Candidates)
  • Address for application – National Health Mission Cell, District Council, Nandurbar.
  • Interview date & time30/08/2024 at 10.00 am. (For MBBS Candidates)
  • Venue – District Council, Nandurbar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *