Table of Contents
ZP Washim 15th FC Recruitment 2026
ZP Washim 15th FC Recruitment 2026 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Washim invites Online applications till last date 10/2/2026 for posts of Medical Officer, Public Health Specialist & Staff Nurse at Urban Health Welfare Centre under 15th Finance Commission. There are 16 posts. The job location is Washim District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, वाशीम यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे विविध वैदयकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि अधिपरिचारिका पदभरती करण्यासाठी दि. १०/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद, वाशीम भरती २०२६
या पदांसाठी भरती
- १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस)
- २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- ३) अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या १६ जागा नोकरीचे ठिकाण वाशीम जिल्हा अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/२/२०२६ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा
- अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.zpwashim.in/ येथे भेट दया.
- अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/xNdRQgMsiD3J9HFZA.
- पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://www.zpwashim.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ZP Washim 15th FC Recruitment 2026
- Place of recruitment – Washim District
- Post’s Name –
- 1) Medical Officer
- 2) Public Health Specialist
- 3) Staff Nurse
- Total no. of posts – 16 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 200/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.zpwashim.in/.
- Mode of application – Online.
- Google application link – https://forms.gle/xNdRQgMsiD3J9HFZA.
- Address – District Health Officer’s Office, District Council, Washim.
- Last date for applications – 16/2/2026 from 10.00 am to 5.00 pm.
- For updates about said recruitment visit website – http://www.zpwashim.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
