JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MIDC मुंबई येथे विशेष कार्य अधिकारी (परिवहन) नामिकासूची तयार करण्यासाठी अर्जाची सूचना

MIDC Mumbai  Job Recruitment 2023

MIDC Mumbai Job Recruitment 2023 Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format government/semi-government/corporation service retired officers/employees till last date 10/2/2023 for the post of Special Duty Officer (Transportation) for various administrative works. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय/निमशासकीय/महामंडळा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांची विविध कामासाठी/प्रशासकीय कामासाठी विशेष कार्य अधिकारी (परिवहन) पदभरतीसाठी नामिकासूची तयार करण्यासाठी दि. १०/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती विशेष कार्य अधिकारी (परिवहन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/२/२०२३ कार्यालयीन वेळेत 
  • वयोमर्यादा – ५८-६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.midcindia.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – gmhrd@midcindia.org.
  • अर्जाचा पत्ता – महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाराष्ट् औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.midcindia.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MIDC Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai
  • Posts’ name – Special Duty Officer (Transportation)
  • Total vacancies – 1
  • Age limit – 58-65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.midcindia.org/.
  • Mode of applications – Online/In Person.
  • E-Mail ID for application – gmhrd@midcindia.org.
  • Address for application – Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarthi, Makali Gumpha Marg, Andheri (E.), Mumbai – 400093.
  • Last date for application – 10/2/2023 during office hours.
  • Interview date & time – Will be send shortlisted candidates.
  • Venue – Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarthi, Makali Gumpha Marg, Andheri (E.), Mumbai – 400093.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.midcindia.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *