Table of Contents
GMC Dhule Job Recruitment 2023
GMC Dhule Job Recruitment 2023 – Shri. Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 19/5/2023 & has arranged interview on date 24/5/2023 & 25/5/2023 for the various Medical posts. There are 59 vacancies. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.
श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. १९/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/५/२०२३ आणि दि. २५/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे भरती २०२३
या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक २) वैद्यकीय अधिकारी ३) रक्तसंक्रमण अधिकारी ४) आवासी अधिकारी/निवासी अधिकारी/कनिष्ठ निवासी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५९ जागा नोकरीचे ठिकाण धुळे अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १९/५/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- सहाय्यक प्राध्यापक – रु. १,१०,०००/- दरमहा
- वैद्यकीय अधिकारी आणि रक्तसंक्रमण अधिकारी – रु. ८०,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. २५०/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.sbhgmc.org येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – मा. अधिष्ठाता, श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणिसर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ –
- सहाय्यक प्राध्यापक – दि. २४/५/२०२३ सकाळी ११.०० वाजता
- वैद्यकीय अधिकारी/रक्तसंक्रमण अधिकारी/आवासी अधिकारी/निवासी अधिकारी/कनिष्ठ निवासी – दि. २५/५/२०२३ सकाळी ११.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – मा. अधिष्ठाता, श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणिसर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.
GMC Dhule Job Recruitment 2023
- Recruitment place – Dhule
- Posts’ name – 1) Assistant Professor 2) Medical Officer 3) Blood Transfusion Officer 4) Residential Officer
- Total vacancies – 59
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Assistant Professor – Rs. 1,10,000/- pm.
- Medical Officer & Blood Transfusion Officer – Rs. 80,000/- pm.
- Application fee – Rs. 250/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.sbhgmc.org.
- Mode of applications – Offline.
- Last date for application – 19/5/2023 till 5.00 pm. (Except holidays)
- Address for application – Dean, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.
- Candidates should present original Certificates & their self attested copies at the time of interview.
- Interview date & time –
- Assistant Professor – 24/5/2023 at 11.00 am.
- Medical Officer/Blood Transfusion Officer/Junior Resident – 25/5/2023 at 11.00 am.
- Venue – Dean, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.