Table of Contents
NHM Jalna IPHS Recruitment 2024
NHM Jalna IPHS Recruitment 2024 – District Civil Surgeon, District Hospital, Jalna and District Health & Family Welfare Society, Jalna invites offline applications in prescribed format till last date 5/2/2024 & has arranged interview on date 6/2/2024 for various Medical Specialist posts Under National Health Mission. There are 10 vacancies. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ५/२/२०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२४
या पदांसाठी भरती
- वैदयकीय विशेषज्ञ –
- १) बालरोगतज्ज्ञ
- २) भिषक
- ३) भूलतज्ज्ञ
- ४) क्ष-किरणशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १० जागा नोकरीचे ठिकाण जालना. अर्ज पद्धती ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ५/२/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून)
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (विना परतावा) राष्ट्रीयीकृत बँकेचा डी.डी. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जालना.
- मुलाखतीचा दिनांक आणि तारीख – दि. ६/२/२०२४ दुपारी ४.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जि. प. जालना.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/आणि https://zpjalna.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Jalna IPHS Recruitment 2024
- Place of recruitment – Jalna.
- Post’s Name –
- Specialist –
- 1) Paediatrician
- 2) Physician
- 3) Anaesthetist
- 4) Radiologist
- Total no. of vacancies – 10 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (For Reserved Class) (Non refundable). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com/.
- Mode of application – Offline.
- Address for application – District Civil Surgeon, District Hospital, Jalna.
- Last date for application – 5/2/2024 till 4.00 pm. (Except Holidays)
- Interview date & time – 6/2/2024 at 4.00 pm.
- Venue – Office Of Chief Executive Officer, District Council, Jalna.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.