JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसई-विरार शहर महानगरपालिका येथे विधी नामिकासूचीवर विधिज्ञ आणि वरिष्ठ विधिज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

VVCMC Job Recruitment 2023

VVCMC Job Recruitment 2023 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format till the last date 8/3/2023 for the Posts of Advocate & Senior Counselfor appointment on Advocates panel. There are 13 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वसई-विरार महानगरपालिकेच्या विधी नामिकासूचीवर विधिज्ञ आणि वरिष्ठ विधिज्ञ पदभरतीसाठी दि. ८/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती विधिज्ञ आणि वरिष्ठ विधिज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण वसई-विरार
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/३/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग मुख्यालय, प्रभाग समिती ‘सी’ बहुउद्देशीय इमारत, ४ था मजला, विरार (पू .), ता. वसई, जि. पालघर – ४०१३०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Vasai-Virar Municipal Corporation, Dist. Palghar Job Recruitment

  • Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
  • Posts’ name – Advocate & Senior Counsel.
  • Total vacancies – 13.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Vasai-Virar City Municipal Corporation, Law Department Head Office, Ward Committee ‘C, Multipurpose Building, 4th Floor, Virar (E.), Ta. Vasai, Dist. Palghar – 401305.
  • Last date for application date – 8/3/2023 till 4.00 pm. (Except office holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *