JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS भुसावळ – किमान शिक्षित/इतर ; रु. ७५,०००/- पर्यंत वेतनावर निमवैदयकीय/इतर अशा ८ पदभरती जाहीर

ECHS Bhusawal Recruitment 2024

ECHS Bhusawal Recruitment 2024 – ECHS Station Cell, Bhusawal invites Offline applications in the prescribed format till the last date 30/11/2024 for the Paramedical & other posts at ECHS Polyclinics Jalgaon & Buldana. There are total 8 vacancies. The job location is Jalgaon & Buldana. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS भुसावळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक जळगाव आणि बुलडाणा येथे निमवैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक जळगाव आणि बुलडाणा भरती २०२४

या पदांसाठी भरती १) OIC २) DentalA/T/H  ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४) फार्मासिस्ट ५) महिला परिचर ६) परिचर्या सहाय्यक ७) लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव आणि बुलडाणा
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/११/२०२४.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि www.echs.gov.inयेथे भेट दया.
  • अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी क्र. ०२५८२-२२१०३० किंवा संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दयावी.
  • अर्जाचा पत्ता – SEMO/CMO यांनी कागदपत्रे प्रस्तुत करावी – OIC, ECHS Cell, Stn HQ, भुसावळ Po – ऑर्डीनन्स फॅक्टरी, भुसावळ पिन – ४२५२०३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – ई-मेल/दूरध्वनीने नंतर कळविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – स्टेशन हेडक्वाटर्स, भुसावळ.  

ECHS Bhusawal Recruitment 2024

  • Place of recruitment – Jalgaon & Buldana
  • Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 8 posts
  • No. of vacancies – (See Table/Refer PDF/Visit website) –
    • Jalgaon – 2 posts
    • Buldhana – 6 posts
  • Educational qualification – See Table/Refer PDF/Visit website.
  • Payment – See Table/Refer PDF/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts visit website – www.echs.gov.in.
  • Candidates can contact at Telephone No. 02582-221030 or can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Registered Post/Speed Post.
  • Address for application – Documents from SEMO/CMO will be submitted to OIC, ECHS Cell, Stn HQ Bhusawal Po – Ordinance Factory, Bhusawal Pin – 425203.
  • Last date for application 30/11/2024
  • Interview date & time – Will be intimated later Telephonically/By E-Mail.
  • Venue – Station Headquarters, Bhusawal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Saturday November 30th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *