Table of Contents
BEL MIT Recruitment 2026
BEL MIT Recruitment 2026 – Bharat Electronics Limited, Navi Mumbai has arranged interview on date 15/4/2026 for the post of Management Industrial Trainees (Finance). There is 1 post. The job location is Taloja, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापन औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त) पदभरतीसाठी दि. १५/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | व्यवस्थापन औद्योगिक प्रशिक्षणार्थी (वित्त) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सीए/सीएमए (इटरमिजिएट उत्तीर्ण) |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | तळोजा, नवी मुंबई |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १५/४/२०२६ सकाळी १०.०० ते दुपारी २.००. |
| मुलाखतीचे ठिकाण | मनुष्य संसाधन विभाग, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉट क्रमांक एल १, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रिअल एरीया, तळोजा, नवी मुंबई – ४१०२०६, रायगड, महाराष्ट्र. |
- वयोमर्यादा – २५ वर्षे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. २५,०००/- दरमहा पहिले वर्ष
- रु. २७,०००/- दरमहा दुसरे वर्ष
- रु. ३०,०००/- दरमहा तिसरे वर्ष
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट द्या.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://bel-india.in येथे वेळोवेळी भेट द्या.
BEL MIT Recruitment 2026
- Recruitment Place – Taloja, Navi Mumbai.
- Posts Name – Management Industrial Trainees (Finance)
- Total Vacancies – 1 Post
- Stipend – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 25,000/- per month for 1st year
- Rs. 27,000/- per month for 2nd Year
- Rs. 30,000/- per month for 3rd year
- Educational qualification – CA/CMA (Intermediate Pass)
- Training Period – 1 year. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 25 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://bel-india.in.
- Interview date & time – 15/4/2026 10.00 am to 2.00 pm.
- Venue – Human Resource Department, Bharat Electronics Limited, Plot No. L 1, M.I.D.C. Industrial Area, Taloja, Navi Mumbai – 410208, Raigad, Maharashtra.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bel-india.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई येथे पदभरतींची सूचना
BEL Recruitment 2022
BEL Recruitment 2022 – Bharat Electronics Limited, Navi Mumbai invites Online applications till the last date 30/8/2022 for the post of Management Trainees. There are a total of 4 posts. The job location is Taloja, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (वित्त) पदभरतीसाठी दि. ३०/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन ई-मेल अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई भरती २०२२ | |
| या पदांसाठी भरती | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (वित्त) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सीए/सीएमए (इटरमिजिएट उत्तीर्ण) |
| एकूण पद संख्या | ४ जागा |
| नोकरीचे ठिकाण | तळोजा, नवी मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन ई-मेल |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/८/२०२२ |
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान –
- रु. १८,०००/- दरमहा पहिले वर्ष
- रु. १९,०००/- दरमहा दुसरे वर्ष
- रु. २०,०००/- दरमहा तिसरे वर्ष
- वयोमर्यादा – २५ वर्षे (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – namuhr@bel.co.in
- अर्जाचा विषय “MIT (Finance)” असे लिहावे.
BEL Navi Mumbai Job Recruitment
- Recruitment Place – Taloja, Navi Mumbai
- Posts Name – Management Trainees (Finance)
- Total Vacancies – 4 Posts
- Educational qualification – CA/CMA (Intermediate Pass)
- Training Period – 1 year (Ref. PDF)
- Stipend –
- Rs. 18,000/- per month for 1st year
- Rs.19,000/- per month for 2nd Year
- Rs. 20,000/- per month for 3rd year
- Age limit – 25 years (Ref. PDF)
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in
- Mode of application – Online Email
- E-Mail Id for application – namuhr@bel.co.in
- Application form with subject mentioned as “MIT (Finance)”.
- Last date for application – 30/08/2022
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati