Table of Contents
NHM MNC Nashik & Nashik Zone Job Recruitment 2022
NHM MNC Nashik Job Recruitment 2022 – National Health Mission, Nashik Municipal Corporation invites Offline applications in prescribed format till the last date 6/9/2022 for the Medical & Paramedical posts for Urban Health Conservation Centers at Nashik Municipal Corporation & Nashik Zone. There are total 318 posts. The job location is Nashik Municipal Corporation & Nashik Zone. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत कार्यान्वित आरोग्य वर्धिनी केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. ६/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३१८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका आणि नाशिक क्षेत्र भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) वैद्यकीय अधिकारी २) स्टाफ नर्स – स्त्री आणि पुरुष ३) एमपीडब्ल्यू – पुरुष |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३१८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक महानगरपालिका आणि नाशिक क्षेत्र |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि.६/९/२०२२ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ११ महिने
- वेतनमान –
- १) वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा
- २) स्टाफ नर्स – स्त्री आणि पुरुष – रु. २०,०००/- दरमहा
- ३) एमपीडब्ल्यू – पुरुष – रु. १८,०००/- दरमहा
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु.१५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या. - अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM MNC Nashik & Nashik Zone Job Recruitment
- Recruitment Place – Nashik Municipal Corporation & Nashik Zone
- Posts Name – 1) Medical Officer 2) Staff Nurse -Male & Female 3) MPW – Male
- Total Vacancies – 318
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – 11 months
- Payment –
- 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm
- 2) Staff Nurse – Male & Female – Rs. 20,000/- pm
- 3) MPW – Male – Rs. 18,000/- pm
- Age limit – Ref. PDF
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website.- www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in - Mode of application – In Person/Post
- Address for application – National Health Mission, District Hospital Campus, Tryambak Road, Nashik
- Last date for application – 6/9/2022 6.00 pm (Except government holidays.)
- For updates regarding above recruitment visit website – www.zpnashik.maharashtra.gov.in,
www.nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.