Table of Contents
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/03/2024 & 01/04/2024 for the posts of Project Associate-I and Multi-Skilled Assistant respectively. There are total 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I आणि बहुकौशल्य सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून अनुक्रमे दि. २६/०३/२०२४ आणि दि. ०१/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रकल्प सहयोगी-I २) बहुकौशल्य सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
|
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (मुलाखतीचे दिवशी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
- वेतनमान – (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
- १) बहुकौशल्य सहाय्यक – रु. ३०,०००/- दरमहा.
- २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- दरमहा.
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
- वेबसाईट – www.iiserpune.ac.in.
- मुलाखतीला विहित रिपोर्टिंगच्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांचा निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
- मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार रूम क्र. २४, मुख्य इमारत, IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – 1) Multi-Skilled Assistant 2) Project Associate-I
- Total Vacancies – 2 posts.
- Payment- (Ref. PDF/Visit website) –
- 1) Multi-Skilled Assistant – Rs. 30,000/- pm.
- 2) Project Associate-I – Rs. 25,000/- pm.
- Age limit – 35 years. (Refer PDF/Visit website)
- Educational qualification – (Refer PDF/Visit website) –
- 1) Multi-Skilled Assistant – Bachelors’ degree in any discipline with minimum 60 marks/equivalent grade.
- 2) Project Associate-I – Master’s degree in Natural/Agricultural Sciences.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
- Mode of application – Offline (at interview)
- Website – www.iiserpune.ac.in
- Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
- 1) Multi-Skilled Assistant – 1/04/2024, Reporting time – 2.00 pm.
- 2) Project Associate-I – 26/03/2024, Reporting time – 2.30 pm.
- Venue – Seminar room 24, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
- For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.