JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, ठाणे येथे २८८ पदभरती अंतर्गत ८ वी उत्तीर्ण ते पदवीधरांना नोकरीची संधी

TDCCL Thane Job Recruitment 2022

TDCCL Thane Job Recruitment 2022 – The Thane District Central Co-op. Bank Ltd., Thane invites Online applications in prescribed format till the last date 5/9/2022 for the probationary posts of Junior Banking Assistant & Guard. There are total 288 posts. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ज्युनिअर बँकिंग असिस्टंट आणि  शिपाई  पदभरतीसाठी दि. ५/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, ठाणे भरती २०२२

या पदांसाठी भरती ज्युनिअर बँकिंग असिस्टंट आणि  शिपाई 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८८ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख   दि. ५/९/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – परिविक्षाधीन 
  • परिविक्षाधीन कालावधी – १ वर्ष 
  •  वेतनमान –
    • ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – रु. १५,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
    •  शिपाई – रु. १०,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वयोमर्यादा –
    • ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – २१-३८ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी) 
    •  शिपाई – १८-३८ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी) 
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क –
    • ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – रु. ८००/- + रु. १४४/- (जीएसटी १८%) (PDF/वेबसाईट बघावी)
    •  शिपाई – रु. ५००/- + रु. ९०/- (जीएसटी १८%) (PDF/वेबसाईट बघावी) 
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख – दि. ५/९/२०२२ दुपारी ४. ०० वाजेपर्यंत 
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा पता – ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकैची कोणतीही शाखा (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा प्रक्रिया, ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.thanedistrictbank.com आणि  thanedccbank.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – www.thanedistrictbank.com आणि  thanedccbank.in
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी www.thanedistrictbank.com आणि thanedccbank.in येथे वेळोवेळी भेट द्या

TDCCL Thane Job Recruitment

  • Recruitment Place – Thane 
  • Posts Name – 1) Junior Banking Assistant  2) Guard
  • Total Vacancies – 288
  • Nature of Post – On Probation
  • Probationary Period – 1 year
  • Probation Period Payment –
    • 1) Junior Banking Assistant  – Rs. 15,000/-pm (Ref. PDF)
    • 2) Guard – Rs. 10,000/- pm (Ref. PDF)
  • Age limit –
    • 1) Junior Banking Assistant – 21-38 years (Ref. PDF)
    • 2) Guard – 18-38 years (Ref. PDF)
  • Online exam fee –
    • 1) Junior Banking Assistant – Rs. 800/- + Rs. 144/- (GST 18%)
    • 2) Guard – Rs. 500/- + Rs. 90/- (GST 18%)
  • Last date for payment of online exam fee – 5/9/2022   till 4.00 pm.
  • Address to submit online exam fee – Any branch of The Thane District Central Co-op.Bank
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam fee payment procedure, online exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – www.thanedistrictbank.com & thanedccbank.in
  • Mode of application – Online
  • Websites for application – www.thanedistrictbank.com & thanedccbank.in
  • Last date for application – 5/9/2022
  • For updates about said recruitment visit website – www.thanedistrictbank.com & thanedccbank.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form

Advertisement

PDF

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *