वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई येथे लेखापाल तथा रोखपाल आणि प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DGIPR Mumbai Job Recruitment 2023

DGIPR Mumbai Job Recruitment 2023 – Director General, Directorate General Of Information & Public Relations, Maharashtra Government, Mumbai invites Offline applications from government/semi-government service retired employees till the last date 27/2/2023 for the posts of Accountant cum Cashier & Administrative Officer. There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,  मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल तथा रोखपाल आणि प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी शासकीय/निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्यासाठी दि. २७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,  मंत्रालय, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती१) लेखापाल तथा रोखपाल २) प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑफलाईन  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/२/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ५८-६२ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dgipr.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, वृत्त शाखा, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकात कल्याण निधी, तळमजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई – ४०००३२.

DGIPR Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
  • Posts Name – 1) Accountant cum Cashier 2) Administrative Officer
  • Total Vacancies – 2
  • Payment –Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Up to 58-62 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dgipr.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Director General, Directorate General Of Information & Public Relations, News Branch, Shankarrao Chavan Golden Jubilee Journalist Welfare Fund, Ground Floor, Mantralaya, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road, Mantralaya, Mumbai – 400032
  • Last date for application – 27/2/2023 till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SSB Interview Training in Nashik 2026

भारतीय लष्करात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; नाशिक मध्ये SSB मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण ! SSB Interview Training in Nashik 2026

There is excellent news for young men and women from Maharashtra who aspire to serve …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *