JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे १३ महत्वाच्या पदभरतींची सूचना

KDMC Kalyan Job Recruitment 2022

KDMC Kalyan Job Recruitment 2022 – Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in prescribed format from the date 2/9/2022 to 16/9/2022 for the empanelment of retired Engineers – 1) Civil 2) Mechanical 3) Electrical. There are total 13 posts. The job location is Kalyan. The Official website & PDF/Advertise is given below.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्यासाठी नामिकासुची तयार करण्यासाठी सेवानिवृत्त अभियंता – स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत  यांच्याकडून  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज दि. २/९/२०२२ ते दि. १६/९/२०२२ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण भरती २०२२

या पदांसाठी भरती सेवानिवृत्त अभियंता – १) स्थापत्य २) यांत्रिकी ३) विद्युत
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  १३ जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/९/२०२२ ते दि. १६/९/२०२२ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – कमाल ३ वर्षे  (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षे
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  https://kdmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, २रा मजला, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिवाजी चौक, कल्याण (प.) – ४२१३०१.

KDMC Kalyan Job Recruitment

  • Recruitment Place – Kalyan
  • Posts Name – Retired Engineers – 1) Civil 2) Mechanical 3) Electrical
  • Total Vacancies –  13
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Max. 3 years (Ref. PDF/Visit website)
  • Payment/Stipend  – Ref. PDF/ Visit website 
  • Age limit – 65 years (Ref. PDF/ Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://kdmc.gov.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – General Administration Department, 2nd Floor,  Kalyan-Dombivli Municipal Corporation, Shivaji Square, Kalyan (W.) – 421301.
  • Last date for application – 2/9/2022 to 16/9/2022  from 10.00 am to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *