JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, ठाणे अंतर्गत १० स्थापत्य अभियंता पदभरतींची जाहिरात प्रकाशित

WRD Thane Job Recruitment 2022

WRD Thane Job Recruitment 2022 – Water Resource Department, Thane  invites Offline applications in prescribed format from Retired Junior Engineer/Branch Engineer/Assistant Engineer Grade 2 – Civil till the last date 26/9/2022 for the contractual  appoint at project works. There are total 10 posts. The job location is Thane, Pen-Raigad, Ratnagiri, Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.

जलसंपदा विभाग, ठाणे  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहकारी अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) यांच्या नियुक्तीसाठी सेवानिवृत्त अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी दि. २६/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

जलसंपदा विभाग, ठाणे भरती २०२२

या पदांसाठी भरती कंत्राटी कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहकारी अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०  जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे, पेन-रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/९/२०२२  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- 
  • अर्ज मिळण्याची तारीख आणि वेळ – दि. २/९/२०२२ ते दि. ९/९/२०२२ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – हस्तपोच/टपाल 
  • अर्ज मिळण्याचा आणि पाठवण्याचा पत्ता – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.

WRD Thane Job Recruitment

  • Recruitment Place – Thane, Pen-Raigad, Ratnagiri, Sindhudurg
  • Posts Name – Retired Junior Engineer/Branch Engineer/Assistant Engineer Grade 2 – Civil
  • Total Vacancies –  10
  • Nature of posts – Contract basis
  • Payment – Ref. PDF/ Visit website 
  • Age limit – Not exceed 65 years
  • Application fee – Rs. 100/-
  • Application availability date & time – 2/9/2022 to 9/9/2022  from 10.30 am to 5.30 pm (Except holidays)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – By Hand/Post
  • Address for application Sale & To submit – See advertise/Ref. PDF/Visit website 
  • Last date for application – 26/9/2022  till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *