Table of Contents
NUHM Nagpur Job Recruitment 2023
NUHM Nagpur Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Health Department, Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 14/8/2023 for the posts of Health worker under Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur. There are 11 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन ईंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत येथे आरोग्य सेविका पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १४/८/२०२३ मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ११ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | समक्ष/नोंदणीकृत टपाल/कुरियर. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १४/८/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ५ वा मजला, नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन, नागपूर – ४४०००१.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM Nagpur Job Recruitment 2023
- Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
- Post’s Name – Health worker.
- Total no. of posts – 11 posts. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 18,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See table/Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
- Mode of application – In Person/By Registered Post/Courier.
- Last date for applications – 14/8/2023 at 10.00 am to 5.00 pm. (Except Govt. Holidays)
- Address for applications – Health Department, 5th Floor, Nagpur Municipal Corporation, Chhtrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Civil Line, Nagpur – 440001.
- For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.