Table of Contents
MNC Solapur Job Recruitment 2022
MNC Solapur Job Recruitment 2022 – Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 2/11/2022 from government service retired employees for the various posts at Chief Auditor Office. There are 4 posts. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुख्यलेखापरीक्षण कार्यलय येथे विविध पदभरतीसाठी दि. २/११/२०२२ पर्यंत शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) लेखाधिकारी २) सहाय्यक लेखाधिकारी/वरिष्ठ लेखा लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २/११/२०२२ (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – आस्थापना-४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
MNC Solapur Job Recruitment
- Place of recruitment – Solapur
- Post’s Name – 1) Accounts Officer 2) Assistant Accounts Officer/Senior Accounts Clerk
- Total no. of posts – 4
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 65 years.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
- Mode of application – Offline
- Address for application – Establishment-4, General Administration Department, Solapur Municipal Corporation, Solapur.
- Last date for applications – 2/11/2022 (except government holidays).
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.