Table of Contents
MNC Nagpur Job Recruitment 2023
MNC Nagpur Job Recruitment 2023 – Education Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 17/7/2023, 18/7/2023, 19/7/2023, 20/7/2023 & 21/7/2023 for the posts of Teacher for their Schools & Junior Colleges for academic session 2023-2024. There are 83 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये येथे विविध शिक्षक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १७/७/२०२३, दि. १८/७/२०२३, दि. १९/७/२०२३, दि. २०/७/२०२३ आणि दि. २१/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभाग, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | शिक्षक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ८३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | समक्ष (मुलाखतीचे दिवशी). (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्जाची तारीख | (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
- वयोमर्यादा – ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – विषयनिहाय अर्ज स्विकारण्याच्या दिनांकालाच दुपारी १२.०० वाजेपासून. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- मुलाखतीचे ठिकाण – शिक्षण विभाग, मुख्यालय, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Nagpur Municipal Corporation, Nagpur Job Recruitment 2023
- Place of recruitment – Nagpur
- Post’s Name –Teacher.
- Total vacancies – 83 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 65 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
- Mode of application – In Person (On interview day).
- Address for applications – Education Department, Head Office, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur.
- Date for applications – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Interview date & time – Day of submission of application 12.00 pm onwards. (See table/Ref. PDF/Visit website)
- Venue – Education Department, Head Office, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur.
- For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.