JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर येथे विविध ३३ अभियांत्रिकी पदवीधर/पदविका/आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार भरतीसाठी अर्जाची सूचना

MSRTC Solapur Apprenticeship Notification 2022

MSRTC Solapur Apprenticeship Notification 2022 – Maharashtra State Road Transport Corporation, Solapur invites applications till last date 2/1/2023 for Engineering Graduate/Diploma/I.T.I Apprenticeship February 2023 from Graduate/Diploma/I.T.I. Pass candidates. There are 33 seats. The training location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र फेब्रुवारी २०२३ करीता अभियांत्रिकी पदवीधर/पदविका/आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार भरतीसाठी दि. २/१/२०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर भरती २०२२

या पदांसाठी भरती शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार – १) यांत्रिक मोटार गाडी (एम. एम. व्ही.) २) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर/शीट मेटल (एम.व्ही.बी.बी.) ३) सांधाता ४) पदवीधर/पदविका अभियांत्रिकी ५) पेंटर (सामान्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाविषयी माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३३ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/१/२०२२.
  • वयोमर्यादा – ३३ वर्षांपर्यंत (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदवीधर/पदविका अभियांत्रिकी उमेदवारांनी https://portal.mhrdnats.gov.in/ या पोर्टलवर नोंदणी करून एमएसआरटीसी सोलापूर विभाग या आस्थापनेकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • आयटीआय उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या पोर्टलवर नोंदणी करून एमएसआरटीसी सोलापूर विभाग या आस्थापनेकरिता E०९१६२७००८९0089 नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • .पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरीत्यापूर्ण पूर्ण केल्यानंतर सदर शिकाऊ उमेदवारास रा.. महामंडळ, सोलापूर विभागात सहायक पदाच्या सरळसेवा भरतीच्या वेळी सहायक पदासाठी थेट अर्ज करता येईल.

MSRTC Solapur Apprenticeship Notification 2022

  • Place of training – Solapur
  • Post’s Name – Apprentice
    • Graduate/Diploma in Engineering – Machine & AutoMobile.
    • I.T.I Apprentice – 1) Mechanical Motor Vehicle (M.M.V.) 2) Motor Vehicle Body Builder/Shit Metal (M.V.B.B.) 3) Welder 4) Painter (General)
  • Total no. of seats – 33
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend  – Ref. PDF.
  • Age limit – Up to 33 years(Ref. PDF)
  • Graduate/Diploma in Engineering candidates should register themselves on – https://portal.mhrdnats.gov.in/ & should register online for MSRTC Solapur Establishment.
  • I.T.I  pass candidates should do registration on – https://www.apprenticeshipindia.gov.in/ & should register online for MSRTC Solapur Establishment E0916270089.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://msrtc.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationRef. PDF.
  • Last date for applications – 2/1/2023.
  • Candidates after successfully completing apprenticeship will be eligible to apply for Assistant’s post at the time of Direct Recruitment for Assistant’s post in MSRTC Solapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link for Graduate/Diploma Engineering candidates

Registration Link for ITI Candidates

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *