वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद अंतर्गत विविध वैद्यकीय अधिकारी आणि विशेष तज्ज्ञ मुलाखतीची सूचना

CH Osmanabad Job Recruitment 2022

CH Osmanabad Job Recruitment 2022 – Civil Hospital, Dist. Osmanabad has arranged interview from date 6/12/2022 on Tuesday of every week to appoint various Medical Officer & Specialists at PHC/Rural, Sub Civil Hospitals  under Osmanabad District. The job location is Osmanabad District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय येथे विविध वैद्यकीय अधिकारी आणि विशेष तज्ज्ञ पदभरतीसाठी दि. ६/१२/२०२२ पासून दरआठवड्यातील प्रत्येक मंगळवारी पात्र उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जिल्हा रुग्णालय, जि. उस्मानाबाद भरती २०२२

या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी आणि विशेष तज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणउस्मानाबाद जिल्हा 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि६/१२/२०२२  सकाळी १०.०० वाजता (दरआठवड्यातील प्रत्येक मंगळवारी) (PDF/वेबसाईट पहा)
मुलाखतीचे ठिकाण मा. जिल्हाधिकारी कार्यालय, बैठक सभागृह, उस्मानाबाद
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाइट – https://www.zposmanabad.gov.in/.

Civil Hospital Dist. Osmanabad Job Recruitment

  • Place of recruitment – Osmanabad District
  • Post’s Name – Medical Officer & Specialists
  • Educational qualification – Ref. PDF.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.zposmanabad.gov.in/.
  • Interview date & time – 6/12/2022 10.00 am. (Tuesday of every week) (Ref. PDF)
  • Venue – Collector’s Office, Meeting Hall, Osmanabad.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; स्वयंपाकी पदासाठी मुलाखतीची सूचना

TMC ACTREC Cook Job 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *