JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, राजगुरूनगर विभाग, जि. पुणे येथे आयटीआय वीजतंत्री, तारतंत्री उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयटीआय प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ अंतर्गत ५५ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीची सूचना

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022 – Mahavitaran Office, Rajguru Nagar Division, Pune invites Online applications & hard copy of online application as Offline application till last date 7/12/2022 from I.T.I. pass candidates for Electrician, Wireman trade for the year 2022-2023 for an apprenticeship at Rajguru Nagar. There are 55 seats. The training location is Rajguru Nagar. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय, राजगुरूनगर विभाग, जि पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीसाठी दि. ७/१२/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय राजगुरूनगर विभाग, जि पुणे भरती २०२२

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ५५ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण राजगुरूनगर विभाग, जि पुणे 
अर्जाची तारीख ऑनलाईन आणि ऑफलाईन – दि. ७/१२/२०२२  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – E०५२०२७०२१९७ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर दाखल कराव्यात
  • अर्जाचा पत्ता  – कार्यकारी अभियंता, मानव संसाधन विभाग, राजगुरूनगर, जि. पुणे, महाराष्ट्र.
  • कागदपत्र पडताळणीसाठी तारीख – दि. ८/१२/२०२२ आणि दि. ९/१२/२०२२ सकाळी १०.३० वाजता.
  • पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, .रा.वि.वि.कं.मर्या., शामली बिल्डिंग, राजगुरू नगर, ता. खेड, जि. पुणे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022

  • Place of trainingPune
  • Name of the TradesI.T.I. Electrician, Wireman.
  • No. of seats – 55
  • Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class) (See advertise)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E05202702197. (For more information see Advertise).
  • Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
  • Address for application – Executive Engineer, Human Resources Department, Rajguru Nagar, Maharashtra.
  • Last date for application7/12/2022  till 5.30 pm.
  • Date for document verification – 8/12/2022 & 9/12/2022  at 10.30 am
  • Venue – Executive Engineer’ Office, MSEDCL, Shamali Building, Wada Road, Raguru Nagar, Ta. Khed, Dist. Pune.
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *