JOIN Telegram
Wednesday , 27 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रोगी कल्याण समिती अंतर्गत श्री विनोबा भावे जिल्हा रुग्णालय, सिल्व्हासा येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांना रु. ९,७०२/- ते रु. ३५,०००/- वेतनावर ६ विविध पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Rogi Kalyan Samiti Job Recruitment 2022

Rogi Kalyan Samiti Job Recruitment 2022 – Rogi Kalyan Samiti invites Offline applications in prescribed format till the last date 13/12/2022 for the various posts under Shri Vinoba Bhave Civil Hospital, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa. There are 6 vacancies. The job location is Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa. The Official website & PDF/Advertise given below.

रोगी कल्याण समिती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री विनोबा भावे जिल्हा रुग्णालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, सिल्व्हासा येथे विविध पदभरतीसाठी दि. १३/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रोगी कल्याण समिती भरती २०२२

या पदांसाठी भरती १) माळा व्यवस्थापक २) अधिपरिचारिका ३) संगणक सहायक ४) बहुकुशल कर्मचारी वृंद (रोजंदारीवर)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/१२/२०२२ 
  • वेतनमान –
    • १) माळा व्यवस्थापक – रु. ३५,०००/- दरमहा
    • २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा
    • ३) संगणक सहायक – रु. १७,०००/- दरमहा
    • ४) बहुकुशल कर्मचारी वृंद (रोजंदारीवर) – रु. ९,७०२/- दरमहा 
  • वयोमर्यादा –
    • १) माळा व्यवस्थापक – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) अधिपरिचारिका – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • ३) संगणक सहायक – २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • ४) बहुकुशल कर्मचारी वृंद (रोजंदारीवर) – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dnh.gov.in/ आणि  http://vbch.dnh.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सदस्य सचिव (आरकेएस) यांचे कार्यालय, श्री विनोबा भावे जिल्हा रुग्णालय, सिल्व्हासा – ३९६२३०.
  • सदर भरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://dnh.gov.in/ आणि http://vbch.dnh.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्यावी.

Rogi Kalyan Samiti Job Recruitment

  • Recruitment Place – Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa.
  • Posts Name – 1) Floor Manager 2) Staff Nurse 3) Computer Assistant 4) Multitasking Staff (Daily Wages)
  • Total Vacancies –
  • Payment –
    • 1) Floor Manager – Rs. 35,000/- pm
    • 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm
    • 3) Computer Assistant – Rs. 17,000/- pm
    • 4) Multitasking Staff (Daily Wages) – Rs. 9,702/- pm
  • Age limit –
    • 1) Floor Manager – Not exceeding 35 years
    • 2) Staff Nurse – Not exceeding 30 years
    • 3) Computer Assistant – Not exceeding 27 years
    • 4) Multitasking Staff (Daily Wages) – Not exceeding 35 years
  • For post, subject, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, interview schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dnh.gov.in/ & http://vbch.dnh.nic.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of The Member Secretory (RKS), Shri Vinoba Bhave Civil Hospital, Silvassa – 396230.
  • Last date for application – 13/12/2022.
  • For updates regarding said recruitment visit website – https://dnh.gov.in/ & http://vbch.dnh.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *