JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DMHS सिल्वासा अंतर्गत वैद्यकीय शैक्षणिक संस्थेत ७९ वैद्यकीय शैक्षणिक आणि सिनिअर रेसिडेंट पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DMHS DNH & DD Job Recruitment 2022

DMHS DNH & DD Job Recruitment 2022 – Directorate of Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli And Daman & Diu invites Offline applications in prescribed format till last date 13/12/2022 to fill up the various Medical posts at NAMO Medical Education & Research Institute. There are 79 vacancies. The job location is Sivassa. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, सिल्व्हासा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार NAMO वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, सिल्व्हासा येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. १३/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १) प्राध्यापक 
  • २) सहयोगी प्राध्यापक 
  • ३) सहाय्यक प्राध्यापक 
  • ४) Tutor
  • ५) Senior resident 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७९ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख दि. १३/१२/२०२२.
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राध्यापक – रु. २,२५,०००/- दरमहा
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. २,००,०००/- दरमहा
    • ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,१५,०००/- दरमहा
    • ४) Tutor – रु. १,००,०००/- दरमहा
    • ५) Senior resident – रु. १,१०,०००/- दरमहा
  • वयोमर्यादा – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dnh.gov.in/ आणि http://vbch.dnh.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – NAMO वैद्यकीय शिक्षण व संशीधन संस्था, SSR महाविद्यालय परिसर, सायली, सिल्व्हासा – ३९६२३०.

DMHS DNH & DD Job Recruitment

  • Recruitment Place – Silvassa
  • Posts Name –
    • 1) Professor
    • 2) Associate Professor
    • 3) Assistant Professor
    • 4) Tutor
    • 5) Senior resident 
  • Total Vacancies – 79
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Professor – Rs. 2,25,000/- pm
    • 2) Associate Professor – Rs. 2,00,000/- pm
    • 3) Assistant Professor – Rs. 1,15,000/- pm
    • 4) Tutor – Rs. 1,00,000/- pm
    • 5) Senior resident – Rs. 1,10,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dnh.gov.in/ & http://vbch.dnh.nic.in/
  • Mode of application – Offline (Ref. PDF/Visit website)
  • Application to be sent on – NAMO Medical Education & Research Institute, SSR College Campus, Sayli, Silvassa – 396230.
  • Last date for application – 13/12/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *