JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका (PMC), पुणे अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळा येथे डीएड/बीएड शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्राथमिक शिक्षक पदाच्या ९७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PMC MNC Job Recruitment 2023

PMC MNC Job Recruitment 2023 – Commissioner, Pune Municipal Corporation, invites Offline applications till last date 1/8/2023 for the posts of Primary Teacher for academic year 2023-2024 at English Medium Primary Schools run by Primary Education Department, Pune Municipal Corporation. There are 97 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळा येथे शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ साठी प्राथमिक शिक्षक पदभरतीसाठी दि. १/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९७ जागा आहेत. या अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राथमिक शिक्षक – इंग्रजी माध्यम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९७ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती   समक्ष/ हस्तपोहोच.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/८/२०२३ सकाळी ११.००  दुपारी २.००. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/recruitment येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत आणावीत.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/recruitment येथे वेळोवेळी भेट द्या.

PMC MNC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Primary Teacher.
  • Total vacancies – 97 posts.
  • Educational qualification – See advertise/Refer PDF/Visit website
  • Payment – Rs. 20,000/- pm. (See advertise/Refer PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.pmc.gov.in/recruitment.
  • Mode of application – In Person/By Hand.
  • Candidates should bring their original certificates for checking along with application.
  • Address for application – Primary Education Department, Pune Municipal Corporation Office, Kai. Bhausaheb Shirole Bhavan, Old Artillery, Shivajinagar, Pune – 05.
  • Last date for application – 1/8/2023 11.00 am to 2.00 pm. (Except holidays) 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/recruitment regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *