Table of Contents
MH-ESIS Nagpur Job Recruitment 2022
MH-ESIS Nagpur Job Recruitment 2022 – Office Of the Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Society Hospital, Imamwada, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 10/1/2023 & has arranged interview on date 17/1/2023 to fill posts of Medical Officer. There are total 3 positions. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH-ESIS रुग्णालय, इमामवाडा रोड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MH-ESIS नागपूर भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १०/१/२०२३ |
- वयोमर्यादा – ५७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट द्या
- विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३ किंवा http://bit.ly/Esisamonagmo23 येथून प्राप्त करावा.
- अर्जाचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/१/२०२३ दुपारी १२.३० वाजता
- उमेदवारांनी विहित वेळेच्या अर्धा तासआधी हजर राहावे.
- मुलाखतीचे ठिकाण – वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH राज्य कामगार विमा योजना, वि. वि. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.
MH-ESIS Nagpur Job Recruitment
- Place of recruitment – Nagpur
- Posts Name – Medical Officer
- Total no. of positions – 3
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 57 years (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
- Address to get prescribed format application forms – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003. Or Download from – http://bit.ly/Esisamonagmo23.
- Last date for applications – 10/1/2023.
- Address for application – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.
- Interview date & time – 17/1/2023 at 12.30 pm.
- Candidates should report half an hour before the scheduled time.
- Venue – Office Of Medical Administration Officer, MH-Employees State Insurance Scheme, Near V. V. Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.