वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

वस्तू व सेवाकर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे राज्यकर निरीक्षक पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

Maha GST Mumbai Job Recruitment 2023

Maha GST Mumbai Job Recruitment 2023 – Department Of Goods & Services Tax, Government of Maharashtra, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 30/1/2023 from retired State Tax Inspector to prepare the Panel to take tax department related services from them. There are 7 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वस्तू व सेवाकर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधिविषयक, मेळजुळवणीविषयक आणि इतर आनुषंगिक कामांसाठी सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक यांची सेवा करार पद्धतीने घेण्यासाठी नामिकासूची बनवण्यासाठी दि. ३०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वस्तू व सेवाकर विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरतीसेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या७ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/१/२०२३
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – आस्थापना अधिकारी, राज्यकर आयुक्त कार्यालय, ए विंग, जुनी इमारत, ६ वा मजला, वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई.

Maha GST Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai
  • Posts’ name – State Tax Inspector
  • Total vacancies – 7
  • Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Establishment Officer, State Tax Commissioner Office, A-Wing, Old Building, 6th Floor, Department Of Goods & Services Tax, Mazgaon, Mumbai.
  • Last date for application – 30/1/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *