JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई येथे नामिकसूची अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MLS Mumbai Job Recruitment 2023

MLS Mumbai Job Recruitment 2023Maharashtra Legislature Secretariat, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 12/3/2023 for the empanelment of Retired officer to handle various work at CPA at Legislature Secretariat, Mumbai. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विधिमंडळ सचिवालय येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) कक्षामार्फत हाताळण्यात येणाऱ्या विविध कामांसाठी नामिकसूची अंतर्गत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पदभरतीसाठी दि. १२/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकसूची अंतर्गत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पदभरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यपीठातून पदवीधर. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/३/२०२३ 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://mls.org.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वर सचिव (आस्थापना), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://mls.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MLS Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Empanelment of Joint Secretory.
  • Total vacancies – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Graduate from recognized Institute(See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit –  Not exceeding 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – http://mls.org.in/.
  • Mode of application – Register Post/Speed Post.
  • Address for application – Under Secretory (Establishment), Maharashtra Legislature Secretariat, Legislature Building, Backbay Reclamation, Mumbai – 400032.
  • Last date for application date – 12/3/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mls.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *