JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत आकर्षक वेतनमानावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/अकाउंट्स ऑफिसर (AO) आणि असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नरच्या (APFC) ५७७ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

 UPSC Job Recruitment 2023

UPSC Job Recruitment 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 25/2/2023 to 17/3/2023 for the posts of Enforcement Officer/Accounts Officer & Assistant Provident Fund Commissioner. There are total 577 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/अकाउंट्स ऑफिसर (AO) आणि असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नरच्या (APFC) पदभरतीसाठी दि. २५/२/२०२३ ते दि. १७/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५७७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/अकाउंट्स ऑफिसर (AO) – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 
  • २) असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नर – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५७७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २५/२/२०२३ दुपारी १२.०० वाजेपासून ते दि. १७/३/२०२३ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एनफोर्समेंट ऑफिसर (EO)/अकाउंट्स ऑफिसर (AO) – ३० वर्षे 
    • २) असिस्टंट प्रोविडंट फंड कमिश्नर – ३५ वर्षे 
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २५/- एका पदासाठी आणि रु. २५/- दोन्ही पदासाठी अर्ज केल्यास. (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून) (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • विविध विहित नमुना अर्जासाठी https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Enforcement Officer/Accounts Officer – Employees’ Provident Fund Organisation
    • 2) Assistant Provident Fund Commissioner – Employees’ Provident Fund Organisation
  • Total Vacancies – 577
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Enforcement Officer/Accounts Officer – 30 years 
    • Assistant Provident Fund Commissioner – 35 years 
  • Application fee – Rs. 25/- for the single post  &  Rs. 50/- for both the posts. (SC/ST/PwBD/Women candidates exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Date for application – 25/2/2023 12.00 pm to 17/3/2023  till 18.00 pm.
  • For different proforma certificates visit website – https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Different Proforma Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *