Table of Contents
C-MET Pune Job Recruitment 2023
C-MET Pune Job Recruitment 2023 – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 14/3/2023 for the various posts under MeitY, New Delhi sponsored Project at C-MET, Pune. There are 6 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार C-MET, पुणे येथे प्रकल्प अंतर्गत विविध पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १. व्यवसाय सल्लागार/CEO
- २. संशोधन वैज्ञानिक
- ३. संशोधन सहयोगी
- ४. प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी)
- ५. प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ६ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १४/३/२०२३ सकाळी ९.०० वाजता. नोंदणीची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी १०.००.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- व्यवसाय सल्लागार/CEO – ४५ वर्षे
- संशोधन वैज्ञानिक – ४० वर्षे
- संशोधन सहयोगी – ३५ वर्षे
- प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी)/प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक) – २८ वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १. व्यवसाय सल्लागार/CEO – रु. १,५०,०००/- दरमहा.
- २. संशोधन वैज्ञानिक – रु. ९०,०००/- दरमहा.
- ३. संशोधन सहयोगी – रु. ४७,०००/- दरमहा.
- ४. प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी) – रु. ३१,०००/- दरमहा.
- ५. प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक) – रु. २०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST आणि महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cmet.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे, पंचवटी, पाषाण मार्ग कार्यालय, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cmet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
C-MET Pune Job Recruitment
- Recruitment place – Pune.
- Posts’ name –
- 1. Business Consultant/CEO
- 2. Research Scientist
- 3. Research Associate
- 4. Project staff – I (Project Associate)
- 5. Project Staff – II (Project Assistant)
- Total vacancies – 6.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Business Consultant/CEO – 45 years.
- Research Scientist – 40 years.
- Research Associate – 35 years.
- Project staff – I (Project Associate)/Project Staff – II (Project Assistant) – 28 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1. Business Consultant/CEO – Rs. 1,50,000/- pm.
- 2. Research Scientist – Rs. 90,000/- pm.
- 3. Research Associate – Rs. 47,000/- pm.
- 4. Project staff – I (Project Associate) – Rs. 31,000/- pm.
- 5. Project Staff – II (Project Assistant) – Rs. 20,000/- pm.
- Application fee – Rs. 100/- (SC/ST and Woman Candidates exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://cmet.gov.in/.
- Mode of application – Offline
- Interview date & time – 14/03/2023 09:00 am. Registration time – 9.00 am to 10.00 am
- Venue – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune, Panchawati, Off. Pashan Road, Pune – 411 008.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmet.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.