JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), सिंधुदुर्ग अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर/उच्च शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध ७३ बिगर वैद्यकीय पदभरती अंतर्गत नोकरीची संधी आणि वैद्यकीय पदभरतींची सूचना

NHM DC Sindhudurg Job Recruitment 2023

NHM DC Sindhudurg Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Sindhudurg invites Offline applications in prescribed format till last date 13/3/2023 & 16/3/2023 for various Medical & Non-Medical position. There are 73 position. The job location is Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, सिधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे विविध वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरती करण्यासाठी दि. १३/३/२०२३ आणि दि. १६/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७३ जागा 
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा 
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in/ येथे भेट द्या..
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा रुग्णालय, सिधुदुर्ग, सिधुदुर्गनगरी ओरोस, ता. जि. सिधुदुर्ग.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission, DC, Sindhudurg Job Recruitment

  • Place of recruitment – Sindhudurg
  • Post’s Name – See table/Ref. PDF/Visit website.
  • Total no. of positions – 73
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://sindhudurg.nic.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Last date for application –
  • Address for application – District Civil Surgeon, National Health Mission Department, District Civil Hospital, Sindhudurg, Sindhudurgnagari Oros, Tal. Kudal, Dist.Sindhudurg..
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *