JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पुणे महानगरपालिका, पुणे अंतर्गत विविध आस्थापनांवर १० वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी ३२० विविध पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PMC Pune Job Recruitment 2023

PMC Pune Job Recruitment 2023Pune Municipal Corporation, Pune invites Online applications in till last date 28/3/2023 & has arranged tentative online exam in April/May-2023 to fill up various Class-1 to Class-3 posts establishment of PMC. There are 320 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या विविध आस्थापनांवरील वर्ग-१ ते वर्ग-३ पदभरतीसाठी दि. २८//३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एप्रिल/मे-२०२३ मध्ये प्रस्तावितपणे ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ३२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) क्ष-किरणतज्ज्ञ/Sonologist
  • २) वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी
  • ३) उप संचालक (प्राणिसंग्रहालय)  (उप उद्यान अधीक्षक-प्राणिसंग्रहालय)
  • ४) पशुवैद्यकीय अधिकारी
  • ५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/विभागीय आरोग्य  निरीक्षक 
  • ६) आरोग्य  निरीक्षक 
  • ७) कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • ८) वाहन निरीक्षक 
  • ९) मिश्रक/औषधनिर्माता 
  • १०) पशुधन पर्यवेक्षक 
  • ११) अग्निशामक विमोचक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२० जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/३/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • परीक्षा शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.pmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – वैयक्तिक माहितीसह संपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायाप्रती.
  • अर्जाची लिंक – https://pmc.gov.in/mr/recruitments.
  • पत्ता – शिक्षणाधिकारी, माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण कार्यालय, पुणे महानगरपालिका, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे- ४११००५..
  • ऑनलाईन परीक्षेची प्रस्तावित तारीख – एप्रिल/मे-२०२३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Pune MNC Pune Job Recruitment

  • Recruitment place – Pune
  • Posts’ name –
    • 1) Radiologist/Sonologist
    • 2) Medical Officer/Resident Medical Officer
    • 3) Deputy Director (Zoo) ( Deputy Horticulture Superintendent -Zoo)
    • 4) Veterinary Officer
    • 5) Senior Sanitary Inspector/Divisional Sanitary Inspector
    • 6) Sanitary Inspector
    • 7) Junior Engineer (Elecrical)
    • 8) Vehicle Inspector
    • 9) Mixer/Pharmacist
    • 10) Live Stock Supervisor
    • 11) Fireman
  • Total vacancies – 320
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Exam fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.pmc.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://pmc.gov.in/mr/recruitments.
  • Address – Education Officer, Secondary & Technical Education, Bahusaheb Shorole Bhavan, Juna Tofkhana, Shivaji Nagar, Pune – 411005.
  • Last date for application – 28/3/2023 till 23.59 pm
  • Tentative date for online exam – April/May-2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *