JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) नवी दिल्ली येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/विज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर विविध एअरक्राफ्ट तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल) पदाच्या ३२५ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIESL New Delhi Job Recruitment 2023

AIESL New Delhi Job Recruitment 2023 – Air India Engineering Services Limited invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 31/3/2023 & 11/4/2023 to fill up various posts of Aircraft Technicians & Technician (Skilled) at AIESL. There are 325 posts. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली येथे विविध एअरक्राफ्ट तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३१/३/२०२३ आणि दि. ११/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३२५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • एअरक्राफ्ट तंत्रज्ञ (A&C & Avionics) –
    • Maintenance/Overhaul
    • Electrical/Instrumental/Radio
  • एअरक्राफ्ट तंत्रज्ञ (कुशल) –
    • जोडारी 
    • Sheet Metal
    • सुतार 
    • Upholstery
    • रंगारी 
    • सांधता 
    • यांत्रिक 
  • एअरक्राफ्ट तंत्रज्ञ –
    • क्ष-किरण 
    • NDT
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३२५ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्ज पद्धती ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • एअरक्राफ्ट तंत्रज्ञ (A&C & Avionics) – दि. ३१/३/२०२३ सकाळी ९.३०
  • एअरक्राफ्ट तंत्रज्ञ (कुशल) आणि क्ष-किरण/NDT – दि. ११/४/२०२३ सकाळी ९.३०
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC) (SC/ST/ESM उमेदवार वगळून)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.aiesl.in/ येथे भेट द्या. 
  • मुलाखतीचे ठिकाण – कर्मचारी विभाग, A-320 Avionics संकुल, (नवीन सीमा शुल्क कार्यालयाजवळ) IGI विमानतळ टर्मिनल-II, नवी दिल्ली – ११००३७.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.aiesl.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

 AIESL New Delhi Job Recruitment

  • Place of recruitment – New Delhi.
  • Post’s Name –
    • Aircraft Technicians (A&C & Avionics) –
      • Maintenance/Overhaul
      • Electrical/Instrumental/Radio
    • Aircraft Technician –
      • Fitter
      • Sheet Metal
      • Carpenter
      • Upholstery
      • Painter
      • Welder
      • Machinist
    • Aircraft Technician –
      • X-Ray
      • NDT
  • Total vacancies – 325
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (General/OBC) (SC/ST/ESM candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.aiesl.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit website)
    • Aircraft Technician (A&C & Avionics) – 31/3/2023 at 9.30 am. 
    • For Aircraft Technician (-Fitter/Sheet Metal/ Carpenter/ Upholstery/Painter/Welder/Machinist/
      X-Ray/NDT) – 11/4/2023 at 9.30 am. 
  • Venue – Personnel Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport Terminal-II, New Delhi – 110037.
  • For updates about said recruitment visit website – https://www.aiesl.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *